Blog
कॉम्पशन फटिग (Compassion Fatigue)
प्रविण खांडपासोळे संचालक, दिशा संस्था ९७६६६९८४९६ मला सामाजिक क्षेत्रात काम करण्यास या महिन्यात २० वर्षे पूर्ण होईल. या दोन दशकामध्ये माझ्यामध्ये जे बदल झाले त्याचे अवलोकन करताना त्याची कारणमीमांसा करणे गरजेचे वाटते. बरेचदा आपण निवडलेले Read more…