कॉम्पशन फटिग (Compassion Fatigue)

प्रविण खांडपासोळे संचालक, दिशा संस्था                                                                                                        ९७६६६९८४९६ मला सामाजिक क्षेत्रात काम करण्यास या महिन्यात २० वर्षे पूर्ण होईल. या दोन दशकामध्ये माझ्यामध्ये जे बदल झाले त्याचे अवलोकन करताना त्याची कारणमीमांसा करणे गरजेचे वाटते. बरेचदा आपण निवडलेले क्षेत्र आपल्या आवडीनुसार निवडलेल असत. हि संधी फार कमी लोकांच्या वाट्याला येते. आणि ज्या लोकांच्या Read more…

मलीमथ समिती अहवाल – पिडीतांसाठी आशेची चाहूल

आज समाजातील पिडीताची अवस्था बघता मोठ्या प्रमाणात लोकांचा विश्वास न्याय्व्याव्स्थेवरून कमी झाल्यासारखा वाटत आहे त्यामुळेच घटनात्मक पद्धतीने मिळणाऱ्या न्यायापेक्षा न्यायदानातील प्रक्रिया डावलून मिळालेला न्याय लोकांना जास्त आकर्षित करतो. त्याचमुळे हैदराबाद केसमध्ये पिडीताला न्याय देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला अशी शक्यता आहे आणि त्याचमुळे निर्भ्याच्या केसपेक्षा हैदराबाद केसमधील न्यायाने लोक जास्त Read more…